Prafulthar's Articles

ગુજરાતી લેખો, કવિતા, ગઝલો, વાર્તા

‘‘हिंदु ह्यदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भावपूर्ण श्रद्धांजली…”- प्रफुल ठार


[ लेखनाचे सहायक:: रुषी प्रफुल ठारउपशाखे अधिकारीयुवा सेना

वोर्डक्रमांक२३ कांदिवली पुर्वमुंबई.]

[ गुजराती तून मराठीत लेखांचा अनुवाद: मनिशा रूषी ठार ]

[माणसाची ओळख जिवंत असताना कधिच कोणाला कळत नाही कारण त्या माणसाने केलेल्या कार्याबद्दल कोणालाच जाणिव नसते पण त्यांच्या मृत्यूनंतरच त्यांची खरी मूर्ती आपल्या समोर येते तो पर्यंत. त्यावेळेला त्या माणसाचे अस्तित्वच मिटुन राख होऊन गेलेले असते. आणि हाच प्रक्रृतिचा नियम आहे. आज आम्ही श्रद्धांजली रूपे हिंदु ह्यदय सम्राट बाळासाहेब ठाकरे विषयी जास्त लिहलेले नाही कारण समाचारच्या माध्यमातून सर्वानीच त्यांची विशेष माहिती एकलेली आहेच.]

माननीय स्व:बाळासाहेबांची तब्येत दिवाळीच्या दिवसापासूनच खराब असल्याची बातमी कळव्याबरोबर त्यांचे चहिते त्याच्या बांदरा निवासस्थान मातोश्री येथे पोहोचले. आणि जी माणसे त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नव्हते ती माणसे त्यांच्या दर्शनासाठी टी.व्ही च्या समोर बातमीया एकण्या बसून गेली होती आणी जेव्हा माननीय स्व:बाळासाहेब याच्या मृत्यूची दू:खद बातमी लोकापर्यंत पसरली ती ऐकल्यावर पूर्ण महाराष्ट्रात हाहाकार पसरला. तसेच टी.व्ही वरच्या बातमीया आणी त्याच्या अंतिम यात्रेची भावपुर्ण श्रद्धांजली पाहून घरी बसूनही माणसाच्या डोळ्यातून अश्रुच्या धारा थांबत नव्हत्चा. तेव्हा खरच एक गाण्याचे बोल आठवतात जिंदगी का  सफर कोई समजा नही, कोई जाना नही…

या एक ऐतिहासिक स्मशान यात्रामध्ये वीस लाख करता पण जास्त माणसे होती. अशी ही अलैकिक यात्रा, राजकारणात सक्रिय राहिलेल्या राजकीय नेताला सुध्दा लाभत नाही. अशीच अलौकिक स्मशान यात्रा फार वर्षापूर्वी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री आणि आता माननीय स्व:बाळसाहेब ठाकरे. याचे खरे कारण की हे सर्व नेते सर्वांचे आवडते नेते होते आणि त्यात माननीय स्व:बाळासाहेब सर्वात प्रामाणिक आणि आवडते नेते होते.

आतापर्यंत माननीय स्व:बाळासाहेबांच्य आवाहनामुळे महाराष्ट्र पूर्ण बंद ठेवत होते. पण लोकांनी स्वैछिक तीन तीन दिवस बंद ठेवलेला होते. आणि हे सर्व त्यांच्या स्वत:च्या देशाबरोबर प्रामाणिक राहण्यासाठिच, समुद्नया प्रवाहासारखाच जणु सर्व वातावरण सुध्दा त्यांना श्रद्धांजली वाहायला निघाला होता. आणि हा एक इतिहासच रचला गेला आहे. माननीय स्व:बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुणे येथे एका मध्यम वर्गीय परिवारात झाला. प्रबोधनकार म्हणून प्रकाशित होत होता एका सामायिकचे संपंदक केशव सीताराम ठाकरेच्या कुटुंबात वर्ष १९२५ मध्ये ता-२३ जानेवारीला जन्म झाला होता.

माननीय स्व:बाळासाहेब स्वातंत्र्य भारताच्या महाराष्ट्रीय नागरिक होते आणि स्वत:च्या जिवनाची सुरवात त्यांनी दैनिक प्रकाशित होणारे फ्रि प्रेस जर्नल आणि नवशक्तिच्या कार्टूनिस्ट मणुन इ.स. १९५० मध्ये केली होती. त्यानंतर १९६० मध्ये त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. खास करुन ही संस्था मराठी नागरिकाची समस्यांना आणि त्यांच्या हक्का सांठी नेता वसंतदादा नाइकच्या प्रेरणानी विशेष अशा जातीला नष्ट करण्यासाठी केली. आणि आज तो राज्य शासक पक्षापर्यंत ती पोहचवल्याच्या यशाचा अधिकारी आहेत.

माननीय स्व:बाळासाहेबांच्य अनगिणत अंतिम यात्रेद्वारा हेच जाजिर होत आहे की फक्त मराठी नागरिक नाही पण हर ऐक नागरिकासाठी जिवंत राहिल. लाखो नागरिकांच्या अश्रुनी दिलेली श्रद्धांजली हेच सांगत होती की एका प्रभावशाली व्याक्तिची सावली चा महाराष्ट्रातील नागरिकावरुन कोणीतरी हेरावून घेतली आहे.’एकच होता असा हा हिंदुत्वाचा रक्षक टायगर

माननीय स्व:बाळासाहेब ठाकरे सर्वप्रथम मुंबइमध्ये दादरच्या भव्य विस्तारामध्ये शिवाजी पार्क येथे राहत होते. तेव्हापासुनच शिवाजी पार्क त्यांचा किल्ला समजला जात होता आणि तेथेच शिवसेना भवन चा किल्ला स्थापन झाला. बाळासाहेब यांची सर्वप्रथम इ.स. १९४० मध्ये मार्मिक मध्ये कार्टुनिस्ट आणि व्यंग चित्रकार प्रकारे सुरवात केली होती आणि त्याच्या हरऐक चित्र, व्यंग चित्रे, कटाक्ष हे संबाधन एकुन पाहुन लोकांचे डोळ पाणावतात. माननीय स्व:बालासाहेब कार्टूनिस्टस कम्बाईन नावाच्या संस्थामध्ये सर्वप्रथम प्रमुख नेमले गेले होते.

आपण असे बोलतो की माननीय स्व:बाळासाहेब कठोर आणि धारदार शब्दात बोलायचे पण आंतून ते तेवढेच नरम, शुदध आणि तेवढेच पवित्र आणि त्याच्या समोर बसणाच्या सर्व माणसाशी ते नेहमी स्वत:च्या घरातील माणसांसारखेच वागायचे आणि कामात व्यस्थ असतानाही आपल्य क्रिकेटमधील छंद लपूव शकत नव्ह्ते.

माननीय स्व:बाळासाहेब एक राजकीय नेते असूनही त्यानी एकपण  निवडणुकीमध्ये भाग घेतला नव्हता की त्यांनी एक पण पदाला स्वीकारले नाही. आणि त्यांच्या अशा करण्यामुळे देश-विदेशाच्या लोकांना नवल वाटले.

माननीय स्व:बाळासाहेबांचा मुख्य हेतू हिंदू माणसाना एक करण्याचा आजीवन प्रयत्न होता आणि राजकीय खूर्ची शिवाय पण लोकांची सेवा कशी होणार त्याचा रुबरु दाखला त्यांनी सर्वापूढे आणला आणि त्यानाच रिमोट कंट्रोलर सर्वजण बोलायला लागले. म्हणूनच जेव्हा  जेव्हा शिवसैनिकाना वेळवेळवर मार्गदर्शन मिळणे जरा अवघड होईल तेव्हा त्यांची जाणीव हंमेशा जाणवेल.

लोकांच्याकठीण चे कठीण समस्यांना ध्यानात ठेवून स्वत:स्व:बालासाहेबानी जनतेचे संदेश त्यांच्या घराघरापर्यंत पोहचवण्याचसाठी इ.स. १९८८-८९ दरम्यान दैनिक सामना मराठी आणि हिन्दी भाषेत छापण्याचे नक्की केले.

माननीय स्व:बाळासाहेब नेम्ही सत्याच्या मार्गावर चालायचे आणि म्हणून इंदिरा गांधीच्या शासन दरम्यान त्यांनी लादलेली कटोकटीनी साथ दिला होता तो मित्रांच्या जरुरिताला नेम्ही समोर उभे राहून त्यांना त्यांच्या कठिण प्रसंगातून वाचवत होते आणि त्याचप्रकारे त्याच्या चूकी वर त्याना फटकारत पण होते.

मला आठवले की आमच्या शाळेत हिंदीच्या पुस्तकात ऐक धडा होता की इ.स. १६७४ शतकात मुगल साम्राज्य होत आणि त्यावेळला छत्रपति शिवाजी महाराजांचा सेनापति तानाजी ला कोकणचा एका किल्ला जिंकायचा होता आणि हे काम त्यानी तानाजीवर सोपले होते. तानाजीने लढता लढता आपले प्राण अर्पण केले पण किल्ला जिकला होता. तेव्हा सर्वजणांच्या मुखात हेच बोल होते गढ आला पण सिंह गेला..असेच आज माननीय स्व:बालासाहेब ठाकरे याच्याबदल नक्की बोलू शकतो की शिवसेनाची सेना आहे पण शिवसेनाचा वाघ गेला….

आमच्या हे लेख द्वावारा आम्हा सर्वानतर्फे  हिदु ह्मदय सम्राट स्व:बाळासाहेबयांना भावपूर्ण श्रद्धांजली….

*************

Advertisements

નવેમ્બર 26, 2012 Posted by | Praful Thar's blog for Gujarati Articles Poems,Gazals,story and Photos | | Leave a comment